Asia Cup U-19: १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी, मुंबईच्या आयुष म्हात्रेची साथ; भारत २०३ चेंडू व १० विकेट्स राखून उपांत्य फेरीत

India Enter Semi Finals : भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा पक्की केली.
U19AsiaCup
U19AsiaCupesakal
Updated on

ACC U-19 Asia Cup Vaibhav Suryavanshi :

१३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि मुंबईच्या आयुष म्हात्रे यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीला सहज पराभूत केले. भारताने हा सामना १० विकेट्स २०३ चेंडू राखून जिंकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com