IND vs WI 1st ODI Live: जॉन कॅम्बेल-जस्टीन ग्रीव्ह्स जोडीने इतिहास घडवला; १७ वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्सनी मोठा पराक्रम केला

India vs West Indies 1st ODI Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजच्या जॉन कॅम्बेल आणि जस्टीन ग्रीव्ह्स या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत इतिहास रचला.
John Campbell and Justin Greaves create history against India in the first ODI

John Campbell and Justin Greaves create history against India in the first ODI

esakal

Updated on: 

India vs West Indies 1st ODI Marathi Scorecard : भारताचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडला. नमन धीरचे या सामन्यातून पदार्पण झाले असताना मोहम्मद सिराजला बाकावर बसवण्याचा निर्णय, आश्चर्यचकीत करणारा ठरला. सिराजच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णा व गुरनूर ब्रार यांना विंडीजच्या सलामीवीरांना रोखणे अवघड झाले. जॉन कॅम्बेल व जस्टीन ग्रीव्ह्स यांनी आक्रमक फटकेबाजी करताना मोठा पराक्रम केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com