IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने फलंदाजीने विक्रमांचा पाऊस पाडला, पण भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवनेही आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला.
Kuldeep Yadav fastest Indian spinner to 200 ODI wickets

Kuldeep Yadav fastest Indian spinner to 200 ODI wickets

Updated on: 

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने अशक्य अशी कामगिरी शक्य करून दाखवली... भारताविरुद्ध आतापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका ( ४ बाद ४३८) आणि श्रीलंका ( ८ बाद ४११) यांनाच चारशेपार धावा करता आल्या होत्या आणि त्या स्पेशल क्लबमध्ये आज वेस्ट इंडिजचा संघ जाऊन बसला. जॉन कॅम्बेल, शे होप व आमीर जांगू यांच्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने गुवाहाटी येथील दुसऱ्या वन डे सामन्यात ७ बाद ४०५ धावांचा डोंगर उभा केल्या. विंडीजची ही वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com