Yashasvi Jaiswal celebrates his 150+ knock in the 2nd Test vs West Indies
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Update Cricket News : यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या डावखुऱ्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या कसोटीत यशस्वीने शतकी खेळी केली. Sai Sudharsanचे शतक १३ धावांनी हुकल्याचे दुःख भारतीय चाहत्यांना सहन करावे लागले. यशस्वीने दिवसअखेर नाबाद खेळी करताना सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाच्या पंक्तित मानाचे स्थान पटकावले.