IND vs WI 2nd Test Live: यशस्वी जैस्वाल 'हे' काय केलंस? बिचाऱ्या पोरी आशेनं आल्या होत्या अन् तू... Mystry Girls Reaction

India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकतर्फी वाटणाऱ्या लढतीने कमालीची कलाटणी घेतली आहे. वेस्ट इंडिजने फॉलो ऑन घेऊनही भारतासमोर सन्मानजनक लक्ष्य उभे केले.
IND vs WI 2nd Test: Yashasvi Jaiswal Out for 8 Runs, Girls in Stands Left Disappointed

IND vs WI 2nd Test: Yashasvi Jaiswal Out for 8 Runs, Girls in Stands Left Disappointed

esakal

Updated on

India vs West Indies 2nd Test Marathi Cricket Update : कसोटी क्रिकेट किती रोमांचक असते, याची प्रचिती दिल्ली कसोटीत पुन्हा एकदा आली. भारताच्या ५१८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर गडगडला. २७० धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी विंडीजचा संघ पुन्हा फलंदाजीला आला आणि त्यांनी अनपेक्षित खेळ केला. जॉन कॅम्बेल व शे होप यांनी शतक झळकावून ही पिछाडी भरून काढली.. त्यानंतर कुलदीप यादव व जसप्रीत बुमराहने पटापट विकेट घेत भारताला सामन्यात आणले. आता विंडीजचा संघ ऑल आऊट होईल, असे वाटताना दहाव्या विकेटची जोडी जमली अन् भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. त्यात यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) चाहत्यांना धक्का देणारी कृती केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com