Prasidh Krishna ruled out of 3rd ODI vs West Indies
esakal
Prasidh Krishna ruled out of 3rd ODI vs West Indies: भारतीय संघाच्या मानगुटीवर बसलेलं दुखापतीचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाही. प्रत्येक मालिकेत कोणत्या ना कोणत्या खेळाडूला दुखापत होतेय आणि त्याला भारत-वेस्ट इंडिज मालिका अपवाद ठरलेली नाही. भारताने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. पण, तिसऱ्या सामन्यापूर्वी भारताला धक्का बसला आहे आणि प्रमुख खेळाडूने माघार घेतली आहे.