fire alarm rang at Bengaluru’s M Chinnaswamy Stadium during the IND vs WI 5th T20I
esakal
India vs West Indies 5th T20I Marathi Cricket News: भारत-वेस्ट इंडिज यांच्या मालिकेतील पाचवा व शेवटचा ट्वेंटी-२० सामना बंगळुरूत आज होतोय... भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, हे या सामन्यातील सर्वात चर्चेचा विषय आहे. अर्शदीप सिंगला दुखापत झाल्यामुळे त्याचे आजच्या सामन्यात खेळणे जवळपास अनिश्चित आहे, त्यामुळे भुवी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळले, अशी सर्वांचा अपेक्षा आहे. असे झाल्यास जवळपास चार वर्षानंतर भुवी भारताच्या निळ्या जर्सीत दिसेल.