India vs West Indies T20I series ends in a 2-2 draw
India vs West Indies T20I series ends in a 2-2 draw: भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत असल्याने चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या पाचव्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात पावसामुळे हा सामना दोन-अडीच तास उशीराने सुरुवात झाली आणि ९-९ षटकांच्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला, पण भारताचा डाव संपायला आला असताना पुन्हा पाऊस सुरू झाला आणि विंडीजसमोर सुधारित लक्ष्य ठेवले गेले अन्...