India vs West Indies 5th T20I toss time after rain delay
India vs West Indies 5th T20I Marathi Cricket News: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पाचव्या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा सामना अजूनही पावसामुळे सुरू झालेला नाही. नाणेफेकीलाहा विलंब होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांचे खेळाडू स्टेडियमवर पोहोचले आहेत, परंतु ते ड्रेसिंग रुममध्ये बसून पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करत आहेत.