IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

IND vs WI T20I West Indies squad latest update : भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
Amir Jangoo added to West Indies T20I squad against India

Amir Jangoo added to West Indies T20I squad against India

Updated on: 

West Indies make squad change ahead of India T20Is: भारताविरुद्धची तिसरी वन डे मॅच जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० मालिकेसाठी आता कंबर कसली आहे. वन डे मालिका गाजवलेल्या आमीर जांगूचा ( Amir Jangoo ) ट्वेंटी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. यष्टिरक्षक जेवेल अँड्य्रू याला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे विंडीजला हा बदल करावा लागला आहे. जेवेलला तिसऱ्या वन डेत बोटाला दुखापत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com