Mayank Yadav first ball wicket vs Zimbabwe
esakal
India vs Zimbabwe 1st T20I Marathi Score Update : भारताच्या युवा गोलंदाजांनी झिम्बाब्वेवर वर्चस्व गाजवले आहे... मयांक यादवने ( Mayank Yadav) पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन इतिहास रचला आणि त्यानंतर प्रिन्स यादव व शिवम दुबे यांनीही भारताला यश मिळवून दिले. मयांकने पहिल्या चेंडूवरील विकेटने विक्रमाला गवसणी घातली, पण त्याच्या या विकेटनंतर यष्टिरक्षक इशान किशनचे ( Ishan Kishan) साऱ्यांनी कौतुक केले.