IND vs ZIM 1st T20I: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! जगात असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार ठरला, ८८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशीही बरोबरी

Zimbabwe vs India, 1st T20I Marathi Cricket News: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर याने एका वेगळ्याच विक्रमाची नोंद केली.
Shreyas Iyer wins eight consecutive T20I tosses

Shreyas Iyer wins eight consecutive T20I tosses

esakal

Updated on

India vs Zimbabwe 1st T20I Marathi Score Update : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात झिम्बाब्वेच्या धावांवर लगाम लावली. पण, या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने एका विक्रमाला गवसणी घातली. दोन वर्षानंतर भारतीय संघात परतदेल्या मयांक यादवने दोन विकेट्स घेतल्या. प्रिन्स यादवनेही दोन बळी टिपले, तर रवी बिश्नोई व शिवम दुबे यांच्या नावावर प्रत्येकी एक विकेट राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com