

Ishan Kishan - Tilak Varma | India vs Zimbabwe 2nd T20I
Sakal
India vs Zimbabwe 3rd T20I: भारतीय संघाने शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध हरारेत झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यासोबतच भारताने स्वत:च्याच विश्वविक्रमाशी बरोबरी (equal world record) केली आहे.