Ishan Kishan overtakes Virat Kohli T20I record
esakal
Most T20I runs in a calendar year by Indian batters: इशान किशनने ४४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांची आतषबाजी करताना ८१ धावांची खेळी केली... भारतीय संघाने याच खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ९० धावांनी विजय मिळवला. श्रेयस अय्यरचा संघ मालिकेत २-० अशा विजयी आघाडीसह रविवारी पुन्हा मैदानावर उतरणार आहे. इशानने ८१ धावांच्या खेळीने एका मोठ्या विक्रमात विराट कोहलीला मागे सोडले.