IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Zimbabwe vs India, 3rd T20I Marathi Cricket News: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका आधीच २-० अशी जिंकलेल्या भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.
IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा
Updated on

India vs Zimbabwe 3rd T20I Marathi Update News : भारत- झिम्बाब्वे यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना होतोय आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर टीम इंडियासाठी झिम्बाब्वे दौरा फलदाजी ठरला. मालिकेतील आघाडीनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाली. तिसऱ्या ट्वेंटी-२०त भारतीय संघ बाकावरील खेळाडूंना संधी देईल, हे निश्चित होते आणि तसे झालेही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com