IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे मालिका FREE मध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

IND vs ZIM T20 Series Live Streaming Details: भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? सामन्याची वेळ आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs ZIM T20 Series Live Streaming Details

IND vs ZIM T20 Series Live Streaming Details

esakal

Updated on

IND vs ZIM T20 Series Live Streaming Details: इंग्लंड दौरा संपल्यानंतर आता भारतीय संघ नव्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ या मालिकेत विजयी पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी, रिंकू सिंग,यांसारख्या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com