IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND W VS ZIM W SCHEDULE 2026: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमध्ये १६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान तीन टी-२० आणि तीन वनडे सामने होणार आहेत. पाहा सामन्यांच्या तारखा, ठिकाणं आणि वेळ.
IND W VS ZIM W SCHEDULE 2026

IND W VS ZIM W SCHEDULE 2026

esakal

Updated on: 

IND W VS ZIM W SCHEDULE 2026: भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता संघाच्या आगामी मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारतीय महिला संघ लवकरच झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार असून, या दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

ही मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, २८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com