India A vs Australia A: नारायण जगदीशनची अर्धशतकी खेळी; ऑस्ट्रेलिया ५३२ धावा, भारत अ १ बाद ११६

Narayan Jagadeesan: लखनौ कसोटी सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात भारत अ संघाने दुसऱ्या दिवसअखेरीस एक बाद ११६ धावा केल्या असून नारायण जगदीशन नाबाद अर्धशतकासह खेळत आहे.
India A vs Australia A

India A vs Australia A

sakal

Updated on

लखनौ : अभिमन्यू इस्वरन (४४ धावा) व नारायण जगदीशन (नाबाद ५० धावा) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या चारदिवसीय सामन्यातील पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेरीस एक बाद ११६ धावा फटकावल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com