

BCCI announces India A women squad for England tour 2026
sakal
BCCI announces India A women squad for England tour 2026: आईसीसी महिला टी-२० क्रिकेट वर्ल्डकप २०२६ साठी भारताच्या महिला संघाच्या घोषणेनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडमध्ये होणाऱ्या व्हाईट बॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला ‘अ’ संघाच्या सदस्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारत ‘अ’ संघ आणि इंग्लंड ‘अ’ संघ यांच्यात टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.