India Vs Australia: शेफालीच्या आक्रमणानंतर राघवीची भक्कम साथ; भारत अ संघाकडे २५४ धावांची आघाडी

Womens Cricket: राघवी बिश्त हिने दुसऱ्या डावात शानदार ८६ धावांची खेळी करून भारत अ संघाला मजबूत स्थितीत आणले. भारताकडे आता २५४ धावांची आघाडी असून सामना निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
India Vs Australia
India Vs Australiasakal
Updated on

ब्रिस्बेन : पहिल्या डावात ९३ धावांची खेळी करून भारताचा डाव सावरणारी राघवी बिश्त दुसऱ्या डावातही मदतीला धावली. तिच्या ८६ धावांमुळे भारताच्या अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर आठ बाद २६० अशी मजल मारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com