India A vs New Zealand A 2nd unofficial Test match score
ESAKAL
Mukesh Kumar five wicket haul against New Zealand A: न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ७८ धावांची आघाडी घेताना भारत अ संघाला चोख प्रत्युत्तर दिले. मुकेश कुमार व मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा करून किवींना अडचणी आणले होते. त्यांचे ७ फलंदाज २९१ धावांत तंबूत परतले होते, परंतु शेवटच्या तीन फलंदाजांनी खिंड लढवली. १३३ धावा जोडून पहिल्या डावात ४२४ धावांपर्यंत मजल मारली.