IND A vs PAK A: भारत-पाकिस्तान सामन्यात रंगला धावांचा थरार! पाकिस्तानी फलंदाजांनी गाजवलं मैदान, भारतीय गोलंदाजांनी अखेर आवरला डाव

Rising Stars AsiaCup 2026 : भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत ४९.२ षटकांत ३१३ धावा केल्या. माझ सदाकत, हसन नवाज आणि फरहान युसूफ यांनी अर्धशतकं झळकावली. आता भारतासमोर विजयासाठी ३१४ धावांचं लक्ष्य आहे.
IND A vs PAK A

IND A vs PAK A

esakal

Updated on: 

Rising Stars AsiaCup 2026 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. दोन्ही संघांमधील आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेतील सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं.

दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१३ धावा केल्या. त्यामुळे भारत अ संघासमोर विजयासाठी ३१४ धावांचं लक्ष्य आहे.

Loading content, please wait...