

IND A vs PAK A
esakal
IND A vs PAK A: एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात नेपाळचा ३०६ धावांनी पराभव केला. आता भारतीय संघासमोर पाकिस्तान शाहीन्सचे आव्हान असणार आहे.
रविवारी (२२ नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.