IND A vs AUS A: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या संघात ३ मोठे बदल; जाणून घ्या कोणत्या तीन खेळाडूंना मिळाली संधी
India A women squad update: बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला अ संघात तीन मोठे बदल केले आहेत. श्रेयंका पाटील आणि प्रिया मिश्रा दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर झाल्याने हे तीन बदल करावे लागले.