Vijay Shankar retirement from IPL and domestic cricket
esakal
Vijay Shankar emotional statement on retirement: चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू विजय शंकर याने अचानक इंडियन प्रीमिअर लीग आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. करने आता नव्या संधींचा शोध घेण्यासाठी आणि अधिक क्रिकेट खेळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघासाठी खेळताना त्याच्यावर अनेकदा टीका झाली होती. विशेषतः २०१९ वर्ल्ड कप स्पर्धेत ‘3D प्लेअर’ या वक्तव्यामुळे तो मोठ्या चर्चेत आला होता.