India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

India Test squad for Sri Lanka 2026 announced: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
India Test squad for Sri Lanka 2026 announced

India Test squad for Sri Lanka 2026 announced

esakal

Updated on

BCCI announces India squad for Sri Lanka Test series : श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याचे पुनरागमन झाले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी जोर लावेल. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन संघात आहेत, परंतु त्यांच्या फिटनेस अहवालावर पुढील गणित अवलंबून राहणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com