India 6 match ODI series against South Africa before 2027 World Cup
esakal
Rohit Sharma Virat Kohli 2027 World Cup preparation : वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आणि भारतीय संघ ७ ऑक्टोबरला केप टाऊन येथून अभियानाला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. १२ संघांच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पात्रता फेरीतून आलेल्या तीन संघांमध्ये सुपर सीरिज होईल आणि ती स्पर्धा २ ऑक्टोबरपासून सुरू होईल. यातील दोन संघ पुढे जातील आणि १२ संघांची प्रत्येकी ६ अशा दोन गटांत विभागणी केली जाईल. त्यानंतर सुपर ७ आणि बाद फेरीचे सामने होतील.