
Shubman Gill
Sakal
भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे.
यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवशी पावणे दोनशे धावा ठोकल्या, तर शुभमन गिलने दुसऱ्या दिवशी शतक झळकावले.
गिलने कर्णधार म्हणून पाचवे शतक झळकावून एमएस धोनी आणि सौरव गांगुलीची बरोबरी केली.