India Women defeated Bangladesh in the Women’s Asia Cup Rising Stars final
esakal
Tejal Hasabnis half century in Asia Cup final: भारतीय महिला संघाने Women's Asia Cup Rising Stars स्पर्धेच्या फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. तेजल हसबनिसच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने बाजी मारली. प्रेमा रावतनेही गोलंदाजीत आपली छाप सोडली.