
Richa Ghosh | India vs South Africa | Women's World Cup 2025
Sakal
महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९४ धावांची खेळी केली.
ऋचाने ही खेळी करताना ३ मोठे विक्रम केले.
तिच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला २५२ धावांचे लक्ष्य ठेवता आले.