World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका
India Secures Women’s World Cup 2025 Semifinal Spot: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला गुरुवारी पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलचं शेवटचं तिकीट पक्कं केलं आहे.