ENG vs IND, 5th Test: भारताने इंग्लंडविरुद्ध थरारक विजय मिळवत मालिका वाचवली! मोहम्मद सिराज - प्रसिद्ध कृष्णा ठरले हिरो

India equals Test Series against England: भारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर रोमांचक झालेला पाचवा कसोटी जिंकला. यासह ५ सामन्यांची कसोटी मालिकाही बरोबरीत सुटली. पाचव्या सामन्यात मोहम्मद सिराजची गोलंदाजी महत्त्वाची ठरली.
Team India | England vs India 5th Test (1).jpg
Team India | England vs India 5th Test (1).jpgSakal
Updated on
Summary
  • भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करून मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली.

  • भारताला विजय मिळवून देण्यात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची गोलंदाजी महत्त्वाची ठरली.

  • जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी केलेली शतकं मात्र व्यर्थ ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com