ENG vs IND, 4th Test: जैस्वाल-सुदर्शनची अर्धशतकं, पण रिषभ पंतच्या 'रिटायर्ड हर्ट'ने वाढवली चिंता; जाणून कसा होता पहिला दिवस
England vs India 4th Test 1st Day Report: मँचेस्टर कसोटीचा पहिला दिवस संमिश्र राहिला आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके केली. मात्र रिषभ पंतच्या दुखापतीने चिंता वाढवली आहे.
Yashasvi Jaiswal - Sai Sudharsan | Rishabh Pant Injury | ENG vs IND 4th TestSakal