

Gurnoor Brar Reprimanded by ICC for Breaching Code of Conduct in 4th ODI
esakal
Gurnoor Brar Reprimanded by ICC for Breaching Code of Conduct in 4th ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार चर्चेत आला आहे.
सामन्यादरम्यान केलेल्या आक्रमक जल्लोषामुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ब्रारला अधिकृत ताकीद देण्यात आली असून, त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडण्यात आला आहे.