IND vs SA, 1st Test: पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी राखलं वर्चस्व, द. आफ्रिकेला केलं ऑलआऊट; पण नंतर जैस्वाल स्वस्तात बाद

India vs South Africa 1st Test, 1st Day Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. पहिल्याच दिवशी बुमराहने ५ विकेट्स घेतल्या.
India vs South Africa 1st Test

India vs South Africa 1st Test

Sakal

Updated on
Summary
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले.

  • दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दोन सत्रात सर्वबाद केले.

  • मात्र, यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com