IND vs NZ 3rd ODI : मोहम्मद सिराज, कुलदीप यादव IN? तिसऱ्या वन डेत भारताच्या Playing XI मध्ये होणार का बदल? गौतम गंभीरचे डावपेच

India's likely playing XI for 3rd ODI against New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना १० नोव्हेंबरला हॅमिल्टन येथे खेळवला जाणार आहे.
India vs New Zealand 3rd ODI

India Likely Playing XI For 3rd ODI Against New Zealand

esakal

Updated on: 

India vs New Zealand 3rd ODI team news and predicted XI: भारतीय संघाने दोन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना मंगळवारी हॅमिल्टन येथे होणार आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेण्याचे भारताचे ध्येय आहे. शुभमन गिल कसोटी मालिकेच्या तयारीला जाणार असल्याने शेवटच्या दोन वन डेत श्रेयस अय्यर टीम इंडिायचे नेतृत्व करणार आहे. वन डे मालिकेतील काही खेळाडू कसोटी संघाचा भाग असल्याने तेही गिलसोबत जातील. पण, त्यापूर्वी त्यांना खेळण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...