Asia Cup
sakal
Cricket
Asia Cup: आशिया करंडक भारतात येणार? तोडगा निघण्याची बीसीसीआय सचिवांकडून माहिती
India and Pakistan Resolve Asia Cup Trophy Issue: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळांना आशिया करंडक ट्रॉफीसंदर्भात निर्माण झालेली कोंडी फोडण्यात यश आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळांना आशिया करंडक ट्रॉफीसंदर्भात निर्माण झालेली कोंडी फोडण्यात यश आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.

