T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

T20 World Cup: कोलंबोतील प्रेमदासा मैदानावर रविवार भारत-पाक टी-२० सामन्यासाठी पावसाचा अंदाज आहे, मात्र सामना होण्याची शक्यता राहणार आहे. भारतीय संघात अभिषेक शर्माचा सामील होण्याचा अंदाज असून पाकिस्तानकडे फिरकी गोलंदाजांचा फायदा आहे; पिच संथ पण फलंदाजीस पोषक राहील.
T20 WC, IND vs PAK

T20 WC, IND vs PAK

sakal

Updated on

सुनंदन लेले

कोलंबो : अनिश्चिततेचे ढग निर्माण झालेली टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील बहुचर्चित भारत-पाक लढत आज होत आहे. कमालीची उत्सुकता वाढलेली असताना लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्याच वेळी सामना सुरू झाल्यावर पाऊस नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com