
Pulwama attack Team India donate all their match fees: २०१९ मध्ये आजच्याच दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्याला आज ६ वर्षे पूर्ण होत आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने CRPF च्या ताफ्यावर हल्ला केला होता आणि त्यात आपले जवळपास ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भारतीय संघाने या शहीद सीआरपीएफ जवानांना आदरांजली वाहिली होती आणि एक मोठा निर्णय घेतला होता.