India predicted XI for Sri Lanka Test series 2026
esakal
India probable playing XI vs Sri Lanka first Test: आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) मंगळवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होईल आणि ७ तारखेपासून पहिला सराव सामनाही खेळले. BCCI ने जाहीर केलेल्या संघात ७ फलंदाज, २ अष्टपैलू खेळाडू व ६ गोलंदाज आहेत. यापैकी अंतिम ११ मध्ये कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता आता लागली आहे.