India probable squad for 2027 ODI World Cup
esakal
Team India predicted squad for 2027 World Cup: पुढील वर्षांनी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळेल, कोणाची निवड होईल... याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी महान फिरकीपटू आर अश्विन यांनी आपापला संघ जाहीर केले आहेत. अश्विनने त्याच्या संघात भुवनेश्वर कुमारची निवड करून सर्वांना अचंबित केले आहे आणि त्याने निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनाही भुवीचा विचार करावा, अशी विनंती केली आहे. अशात सकाळ स्पोर्ट्सने संभाव्य संघ निवडला आहे.