India's Likely Test squad for Sri Lanka 2026
esakal
India's Sri Lanka Test Plans: Ravindra Jadeja Returns: भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी संघाचा सीनियर अष्टपैलू रवींद्र जडेजा पुर्णपणे तंदुरुस्त झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे त्याची या दौऱ्यासाठीच्या संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे. आयपीएल २०२६ दरम्यान जडेजाच्या टेनिस एल्बोला दुखापत झाली होती आणि तो मे महिन्यापासून तो दूर आहे. तो भारतासाठी जानेवारीत शेवटचा वन डे सामना ( वि. न्यूझीलंड) होणार आहे.