भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेत तिंरगी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतामध्ये या वर्षअखेरीस एकदिवसीय विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील तिरंगी मालिका महत्त्वाची ठरणार आहे. .INDW vs SCOW: १३ चौकार, ४ षटकार! भारताच्या लेकीचे T20 World Cup मध्ये विश्वविक्रमी शतक; संघाच्या दोनशेपार धावा.श्रीलंकेत होत असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत यजमान श्रीलंकेसह भारत व दक्षिण आफ्रिका या देशांचाही समावेश आहे. ही स्पर्धा २७ एप्रिल ते ११ मे यादरम्यान पार पडणार आहे..भारत-श्रीलंका यांच्यामध्ये २७ एप्रिल रोजी सलामीची लढत पार पडणार आहे. या स्पर्धेच्या लढती आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहेत. या स्पर्धेतील सर्व लढती दिवसा खेळवण्यात येणार आहेत. श्रीलंकन क्रिकेट मंडळाकडून गुरुवारी याबाबतची माहिती देण्यात आली. .श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत प्रत्येक देश साखळी फेरीत चार सामने खेळणार आहे. त्यानंतर ११ मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल..IND W vs IRE W: भारताविरुद्ध पहिल्या वनडेत तीन विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन अडकली वादात! ICC ने दिली नोटीस.तिरंगी मालिकेचे वेळापत्रक२७ एप्रिल : भारत-श्रीलंका२९ एप्रिल : भारत-दक्षिण आफ्रिका१ मे : श्रीलंका-दक्षिण आफ्रिका४ मे : भारत-श्रीलंका६ मे : भारत-दक्षिण आफ्रिका८ मे : श्रीलंका-दक्षिण आफ्रिका११ मे : अंतिम फेरीची लढत