INDW vs SCOW: १३ चौकार, ४ षटकार! भारताच्या लेकीचे T20 World Cup मध्ये विश्वविक्रमी शतक; संघाच्या दोनशेपार धावा

Gongadi Trisha smashed century: भारतीय महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध दोनशेपार धावसंख्या उभी केली.
INDW vs SCOW
Trisha Gongadi first-ever century in ICC Women's U19 World Cup historyesakal
Updated on

India Women U19 vs Scotland Women U19 : भारतीय मुलींनी १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडच्या खेळाडूंना आज चांगलाच चोप दिला. मलेशियात सुरू असलेल्या स्पर्धेत भारताने २० षटकांत १ बाद २०८ धावा केल्या. सलामीवीर गोंगाडी तृषा ( Trisha Gongadi ) हिने खणखणीत शतक झळकावून विक्रमी कामगिरी केली. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली मुलगी ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com