Shubman Gill
sakal
Cricket
Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग
India vs South Africa Test: दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानेच्या दुखापतीमुळे दोन्ही डावांत फलंदाजी करू न शकलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे भारतीय संघासोबत असणार आहे, मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानेच्या दुखापतीमुळे दोन्ही डावांत फलंदाजी करू न शकलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे भारतीय संघासोबत असणार आहे, मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

