Jasprit Bumrah And Hardik Pandya: वनडे मालिकेमधून हार्दिक, बुमराची माघार? टी-२० विश्‍वकरंडकाला प्राधान्य; आयपीएलनंतर वनडेकडे लक्ष

T20 World Cup 2026: २०२६ टी-२० विश्वकरंडकाची तयारी म्हणून जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिका मालिकेतून माघार घेण्याची शक्यता व्यक्त. बीसीसीआय या दोघांच्या दुखापत-व्यवस्थापनावर विशेष लक्ष देत असून एकदिवसीय मालिकेपासून दूर ठेवण्याचा विचार.
Jasprit Bumrah And Hardik Pandya

Jasprit Bumrah And Hardik Pandya

sakal

Updated on

गुवाहाटी : भारत व श्रीलंका येथे पुढल्या वर्षी (२०२६) टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचेही लक्ष या प्रतिष्ठेच्या स्पर्धेकडे लागून राहिले आहे अन्‌ याच कारणामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमधून माघार घेण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com