India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

India’s squad for Afghanistan T20I series: अफगाणिस्तानविरुद्ध १३ स्पप्टेंबरपासून टी२० मालिका भारतीय संघाला खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी बीसीसीआयने केली आहे.
India vs Afghanistan

India T20I Team

Sakal

Updated on

India T20I Squad against Afghanistan: भारतीय संघाला सप्टेंबर २०२६ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी२० मालिका खेळायची आहे. ही मालिका तीन सामन्यांची असून १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय टी२० संघाची घोषणा झाली असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) खेळण्यास सज्ज आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका महत्त्वाची आहे.

India vs Afghanistan
IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी यजमानांनी जाहीर केला संघ; विराटशी भांडणारा खेळाडू संघात परतला...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com