India T20I Squad: संजू सॅमसनला डच्चू नाही! BCCI नेच सांगितलं संघाबाहेर ठेवण्यामागचं खरं कारण

Why Was Sanju Samson Left Out of India's T20I Squad?: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला संघातून डच्चू दिलेला नाही. बीसीसीआयने त्याला विश्रांती दिल्याचे स्पष्ट करत युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. जाणून घ्या संपूर्ण कारण.
BCCI explains Sanju Samson omission

BCCI explains Sanju Samson omission

esakal

Updated on

Why Was Sanju Samson Left Out of India's T20I Squad?: भारताच्या झिम्बाब्वे(INDvZIM) दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या टी-20 संघात संजू सॅमसनला(Sanju Samson) स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी त्याला संघातून वगळल्याचे म्हटले. भारतीय संघाला जुलैच्या अखेरीस झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

या मालिकेसाठी आता सोमवारी (६ जुलै) भारतीय संघाची बीसीसीआयच्या(BCCI) निवड समितीने घोषणा केली आहे. हा संघ जाहीर करताना अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. परंतु, आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com