ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'
Sachin Tendulkar on Jasprit Bumrah Performance: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने बरोबरी केली. पण या मालिकेत भारताने विजय मिळवलेल्या दोन्ही कसोटीत बुमराह खेळला नव्हता. याबाबत सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.