U19 Team India Visit LordsSakal
Cricket
BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला
U19 Team Visit Lords Stadium: भारताचा १९ वर्षांखालील संघाने नुकतीच लॉर्ड्स स्टेडियमला भेट दिली. यावेळी कर्णधाराने त्याचा वाढदिवसही या स्टेडियममध्ये साजरा केला. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
थोडक्यात:
१९ वर्षांखालील भारताच्या संघाने लॉर्ड्स क्रिकेट मैदानाला नुकतीच भेट दिली.
यावेळी कर्णधार आयुष म्हात्रेने त्याचा वाढदिवस येथे साजरा केला.
भारताचे युवा खेळाडू लॉर्ड्स स्टेडियम पाहून भारावले होते, त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.